- उत्पादने आणि सेवा
- विशेष पोषक घटक
- ग्रोमोर पॉवर सीएन
ग्रोमोर पॉवर सीएन
फर्टिगेशनसाठी कॅल्शियम नायट्रेट (N 15.5% Ca 18.5%)
पॅक आकार ५ किलो, १० किलो, २५ किलो

इतर माहिती
- १५.५% नायट्रोजन आणि १८.५% कॅल्शियम असते.
- १००% पाण्यात विरघळणारे कॅल्शियम.
- क्लोराइड, सोडियम आणि जड धातूंपासून मुक्त.
- पाण्यात लवकर विरघळणारे मुक्त-वाहणारे उत्पादन.
- मातीची स्थिती सुधारते.
- क्षारीय, खारट, वाळूच्या जमिनीसाठी अत्यंत फायदेशीर.
- दर्जेदार फळ उत्पादन सुलभ करते.
पिकाच्या वाढीच्या अवस्थेत ठिबकद्वारे वापरा.
फर्टीगेशन: शिफारस केलेल्या मात्रेनुसार.